अभिनंदन !

अखेर इंटरनेटच्या माध्यमातून कसलीही गुंतवनुक न करता लाखो रुपये खात्रीशीर मिळवण्याचा मार्ग तुम्ही शोधला आहे॰
.
खरोखरच तुम्हाला इंटरनेटवर पैसे मिळवायची इच्छा असेल तर खाली दिलेली माहिती काळजीपुर्वक वाचा॰

इंटरनेट उत्पन्न संधी
इंटरनेटवर अनेक उत्पन्न संधी उपलब्ध आहेत॰ पण, या संधीचा लाभ घेणेसाठी हजारो रुपये मोजावे लागतात॰ शिवाय एवढे करूनही उत्पन्न मिळेल याची खात्री नसते॰ पण आज काहीही पैसे न देता इंटरनेटमुळे उपलब्ध झालेल्या संधीचा लाभ घेऊन पैसे मिळविणे सहज शक्य झाले आहे॰ पैसे कसे मिळवावेत? त्यासाठी काय करावे? याची माहिती आम्ही आपणास अगदी मोफत करून देत आहोत॰
.
इंटरनेट जाहिराती
आपण टी.व्ही, रेडिओ, वृत्तपत्रे अशा अनेक माध्यमातुन होत असलेल्या जाहिराती दररोज पाहतो - ऐकतो॰ यासाठी ही माध्यमे जाहिरातदाराकडून हजारो - लाखो रुपये आकारत असतात॰ ज्या माध्यमातुन एखादी जाहिरात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचते, ते माध्यम जाहिरातीसाठी जास्त पैसे आकारते.
.
आता इंटरनेट हेसुद्धा जाहिरातीचे अत्यंत प्रभावी माध्यम बनले आहे॰ इंटरनेटवरील अनेक वेब साईटवर तुम्हाला जाहिराती दिसतील॰ या वेब साईटला भेट देणारे लोकांची संख्या जेवढी जास्त असेल, तेवढा त्या वेब साईटवर जाहिरात प्रकाशित करण्याचा दर जास्त असतो॰
.
वेब साईटवर जाहिरात प्रसिद्ध केलेनंतर त्या वेब साईटवर संबंधित जाहिरात किती लोकांनी पाहिली हे समजणेसाठी एका खास सॉफ्टवेरचा वापर केला जातो, व त्यानुसार वेब साईटच्या मालकास जाहिरातीचे बिल दिले जाते॰
.
आपणही आपली स्वतःची वेब साईट बनवू शकतो, आणि तेही अगदी मोफत! ही संधी आपणास उपलब्ध करून दिली आहे गूगल.कॉमने! ही जगातील सर्वात लोकप्रिय अशी वेब साईट आहे, जिच्या सहाय्याने आपण आपली वेब साईट बनवू शकतो॰ आपण बनविलेल्या वेब साईटला ब्लॉग असे म्हणतात॰ स्वतःचा ब्लॉग बनवून त्यावर गूगलच्या सहाय्याने जाहिराती प्रकाशित करून आपणही भरपूर पैसे मिळवू शकतो॰
.
गूगल अॅडसीन्स
गूगल अनेक जहिरातदारांकडून जाहिराती गोळा करते आणि त्याच्या लिंक्स इतरांच्या वेब साईटवरुन प्रकाशित करते, अशा एखाद्या वेब साईटवरुन सदर लिंकवर क्लिक होऊन जाहिरात पाहिली गेल्यास जाहिरातदार पार्टी गूगलला त्याचे पैसे देते॰ त्यातील काही भाग गूगल संबंधित वेब साईटच्या मालकास देते॰ वेब साईटच्या मालकास अशा प्रकारच्या प्रति क्लिकसाठी ५ रुपयांपासून शेकडो रुपयांपर्यंत गूगलकडून दिले जातात॰ गूगलकडून अशा पद्धतीने प्रकाशित केल्या जाणारे जाहिरातींच्या लिंक्सना गूगल अॅडसीन्स असे म्हणतात.
.
पैसे मिळविण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल?
१) स्वतःची वेबसाईट तयार करणे.
२) त्यावर अॅडसीन्सच्या लिंक्स प्रकाशित करणे.
३) तुमच्या वेबसाईटला जास्तीत जास्त लोकांनी भेट देणेसाठी प्रयत्न करणे॰

.
स्वतःची वेबसाईट तयार करणे.